राजस्थानपुढे मुंबई तर पंजाबपुढे दिल्लीचं आव्हान

Mumbai

आज शनिवार निमित्ताने आयपीएलचे दोन सामने रंगणार आहेत. पहिला सामना मुंबई विरुद्ध राजस्थान आणि दुसरा सामना दिल्ली विरुद्ध पंजाब असा असणार आहे. आजच्या सामन्या निमित्ताने राजस्थानने महत्त्वाचा बदल केला आहे. राजस्थानने अजिंक्य रहाणेची कर्णधार पदावरुन हकालपट्टी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here