दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. दिल्लीचा संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर राजस्थान विजयाच्या शोधात आहे. हैदराबादला हरवत राजस्थान पुन्हा एकदा विजयाच्या पटरीवर आला आहे. या सामन्यात दिल्लीचं पारडं जड असलं तरी देखील हा सामना रंगतदार होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकेल आणि हा सामना कसा होईल यावर केलेलं विश्लेषण.