किंग्ज इलेव्हन पंजाब vs कोलकाता नाईट रायडर्स & रॉयल चॅलेंजर्स बँगलोर vs चेन्नई सुपर किंग्ज प्रीव्ह्यू

आज ‘डबल हेडर’ म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने पाहायला मिळणार आहेत. दुपारी होणाऱ्या सामन्यात पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान असेल. तर रात्री रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना होणार आहे. दुपारच्या सामन्यात पंजाबला स्पर्धेत टिकण्यासाठी कोलकाताला पराभूत करणं गरजेचं आहे तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईसमोर विराटच्या आरसीबीचं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने कसे होतील, यावर केलेलं विश्लेषण