सनरायजर्स हैदराबाद vs चेन्नई सुपर किंग्स प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. आतापर्यंत चेन्नईला सात पैकी केवळ दोन, तर हैदराबादला सात पैकी तीनच सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ विजयाच्या शोधात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार धोनीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. धोनी त्याच्या कामगिरीत सुधारणा करत चेन्नईला विजय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मात्र, एकूणच हा सामना कसा होऊ शकेल यावर केलेली चर्चा.