एसटीच्या अधिवेशनात ‘वडा पाव’ वर थिरकले कर्मचारी

Mumbai

कोल्हापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. शरद पवार गेल्यानंतर या ठिकाणी आयटम साँगवर कर्मचारी थिरकले. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.