घरव्हिडिओराज ठाकरेंच्या उपस्थितीत 'जय जवान' पथकाचा मनसेत प्रवेश

राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘जय जवान’ पथकाचा मनसेत प्रवेश

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जोगेश्वरीतील जय जवान दहिहंडी पथकातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. मनसेचं उद्या अधिवेशन आहे. यावेळी राज ठाकरे मनसे आणि मनसेच्या बदललेल्या झेंड्याविषयी भूमिका मांडणार आहेत.

- Advertisement -