कॉर्पोरेटला लाजवेल अशी आदिवासी पाड्यातील शाळा, इगतपुरी

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आशा जामुंडे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यात येतील मुख्याध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. त्यात विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्री पुरवण्यात शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे जामुंडे येथील जिल्हा परिषदेची शाळा इगतपुरी तालुक्यात चर्चेचा विषय आहे.