हैदराबाद बलात्काराप्रकरणी मुंबईत आंदोलन

Mumbai

हैदराबादमधील २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन जाळल्याप्रकरणी देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मुंबईकर, अनेक संघटना एकत्र येत मुंबईच्या रस्त्यांवर आंदोलन करत राग व्यक्त करत आहेत.