घरव्हिडिओनव्या मनसेविषयी जयंत पाटील म्हणतात...

नव्या मनसेविषयी जयंत पाटील म्हणतात…

Related Story

- Advertisement -

राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलल्यानंतर त्याची भूमिका देखील मराठीवरून भगवीकरणाकडे झुकेल का? याविषयी चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी मनसेच्या या नव्या भूमिकेवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -