राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत

Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी आज सहपरिवार शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील सेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधून तसेच भगवा झेंडा घेत सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here