मुंबईतील दागिन्यांच्या दुकानात साफसफाईला सुरूवात

Mumbai

लॉकडाऊन ४ मध्ये हळूहळू व्यापार उद्योगांना सुरू करण्याची तयारी होत आहे. मुंबईतील झवेरी बाजार सुरू होणाच्या तयारीत असून त्यासाठी आज ज्वेलरी दुकानांमध्ये साफसफाई करण्यात आली. दरम्यान, सरकारने ज्वेलरी दुकानंही उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून सरकारच्या तिजोरीत काही अंशी भर पडण्यास मदत होईल, असे येथील दुकान मालकांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here