घरव्हिडिओट्रम्प भारतीय इतिहासाबद्दल अनभिज्ञ

ट्रम्प भारतीय इतिहासाबद्दल अनभिज्ञ

Related Story

- Advertisement -

अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज साबरमती आश्रमाला भेट दिली. मात्र त्याठिकाणी त्यांनी गांधींजी यांचे नावही उच्चारले नसल्याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहीत नाही, याबद्दल मी त्यांचा निषेध करतो, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर पलटवार करताना म्हटले आहे की, गांधींजींची काँग्रेस आता राहिली नसून ही राहुल गांधी यांची काँग्रेस झाली आहे.

- Advertisement -