राज ठाकरे नशीबवान, प्रवीण चौगुलेसारखे कार्यकर्ते मिळाले

Mumbai
राज ठाकरे नशीबवान, प्रवीण चौगुलेसारखे कार्यकर्ते मिळाले

वर्तमान राजकारणात निष्ठेची विष्ठा होत असताना प्रवीण चौगुल्या या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांने दाखविलेल्या स्वामिनिष्ठेला जितेंद्र आव्हाड यांनी सलाम केला आहे. आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही. पण दाखवलेली स्वामीनिष्ठ राजकारणाला नवी दिशा देणारी आहे, असेही ते म्हणाले.

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 21, 2019

वर्तमान राजकारणात निष्ठेची विष्ठा होत असताना प्रवीण चौगुल्या या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांने दाखविलेल्या स्वामिनिष्ठेला जितेंद्र आव्हाड यांनी सलाम केला आहे. आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही. पण दाखवलेली स्वामीनिष्ठ राजकारणाला नवी दिशा देणारी आहे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here