घरव्हिडिओसातारा ते फ्लोरिडा पॉवरफुल्ल भाषण

सातारा ते फ्लोरिडा पॉवरफुल्ल भाषण

Related Story

- Advertisement -

राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भर पावसातल शरद पवारांचे भाषण कस विसरता येईल. नुकत्याच या भाषणाच्या वर्षपूर्तीचे व्हिडिओ व्हायरल होतात, तोच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतले उमेदवार जोए बिडन यांनी शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत भर पावसात रॅलीला संबोधन करून भाषण केले. न थांबता जोए बिडन बोलतच राहिले. हे वादळही शमेल आणि एक नवीन दिवस येईल असा आशावाद त्यांनी भाषणाच्या समारोपात व्यक्त केला.

- Advertisement -