नव्या कलाकारांसोबत अनुभवा काळ चा थरार

Mumbai

संदिप खरात निर्मित काळ या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा मराठीतला पहिला हॉरर पट आहे. या चित्रपटातून अनेक नवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.