घरव्हिडिओकाळ चित्रपटाची रशिया वारी

काळ चित्रपटाची रशिया वारी

Related Story

- Advertisement -

संदिप खरात निर्मित काळ या चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरु आहे.अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. काळजाचा थरकाप उडविणारा हा चित्रपट येत्या २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत असून केवळ भारतातच नाही, तर रशियामध्येही प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे रशियामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.

- Advertisement -