घरव्हिडिओकोरोनापासून दूर राहा

कोरोनापासून दूर राहा

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या वेळेमध्ये जीविका नायर ही चिमुरडी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याचे धडे देत आहे. मास्क कसा वापरावा. सॅनिटायजर कसे वापरावे हे ती सांगत आहे.

- Advertisement -