प्रेक्षकांच्या प्रतिसाद हेच आमचं गिफ्ट

Mumbai

संजय जाधव दिग्दर्शित खारी-बिस्कीट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील खारी-बिस्कीटाची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली. पण प्रत्यक्षातही या दोघांची केमिस्ट्री तितकीच गोड आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here