Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ ठाण्यातील रुग्ण अदलाबदलीवर स्पेशल रिपोर्ट

ठाण्यातील रुग्ण अदलाबदलीवर स्पेशल रिपोर्ट

MUMBAI

ठाण्यामध्ये कोविड रुग्ण अदलाबदलीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा पाठपुरावा भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या तसेच आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे करत असून त्यांनी यासंबंधी कापूरबावडी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच सनदी अधिकारी रणजीतकुमार व कोविड रुग्णालयाचे डीन डॉ. योगेश शर्मा यांनाही निवेदन दिले. या प्रकरणाचा माय महानगरने आढावा घेतला असून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली आहे.