ठाकरे सरकार BMC च्या कंत्राटदार माफियांना वाचवतंय

शितल दामा (३२) या महिलेच्या मृत्यूची चौकशी व्हावी, तसेच तिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंत्रालयाच्या गेटजवळ आंदोलन केले.