3 हजार टन मनुक्याचा एक्स्पोर्ट रखडला

बारामती, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटक या भागातून येणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेकरर्यांवर कोरोनामुळे संकट उभे राहिले आहे. वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणींमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मनुका प्रोसेसिंग ते एक्स्पोर्ट अशा सगळ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.