चेन्नई अव्वल स्थानी कायम राहणार?

Mumbai

रविवार निमित्ताने आयपीएलचे दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना कोलकाता विरुद्ध चेन्नआ आणि दुसरा सामना हैद्राबाद विरुद्ध दिल्ली असला असणार आहे. आजच्या या सामन्यांमधून चेन्नई आपलं अव्वल स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरेल का? आणि हेद्राबादची पुन्हा कमबॅक होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here