- Advertisement -
‘कोण होणार करोडपती’ २७ मे पासून सोनी मराठीवर सुरू होत आहे. दिग्दर्शक नागराज मंजूळे या शोच्या निमित्ताने सुत्रसंचालकाच्या भुमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या लूकवर विशेष मेहनत घेतली आहे. या कार्यक्रमासाठी कशी खास तयारी केली याबद्दल सांगतायत नागराज मंजूळे…
- Advertisement -