घरगणेशोत्सव २०१८लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा - सुधीर साळवींची प्रतिक्रिया

लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा – सुधीर साळवींची प्रतिक्रिया

Subscribe

लालबागचा राजा मंडळाचं ८५व्या वर्षाच पदार्पण

मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी ८५व्या वर्षात पदार्पण केलं. यावेळी माय महानगर न्यूज वेबसाईटचा दिमाखदार उद्घाटन सोहळा देखील पार पडला. यावेळी मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी माय महानगरच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -