महालक्ष्मी सरसमध्ये नितीनचे पेन्टींग ठरले सरस

Mumbai

महालक्ष्मी सरस २०२० मध्ये कलाकार नितीनने आपल्या ब्रशमधून साकारलेली मुंबई कुतूहलाचा विषय ठरली. ही ब्रशमधून अवतरेलेली मुंबई बघण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली.