माहिमची कंदील गल्ली सजली

काळ बदलला तरी पारंपारिक आकाश कंदीलाची शान माहिमच्या कवळी वाडीतील कुटुंब अजूनही जपताना दिसत आहेत. कंदीलाचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. अनेक मंडळीने विक्रीसाठी कागदाचे, कापडाचे आणि विविध व्हरायटीचे कंदील बाजारात दाखल झाले असून या कंदीलांना मोठी मागणी आहे.