‘लागीर झालं जी’ मालिकेच्या सेटवरचा शेवटचा दिवस

Mumbai

‘लागीर झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी सेटवर कलाकार देखील भावूक झाले होते.