घरव्हिडिओलोअर परेलचं लॅविश किचन

लोअर परेलचं लॅविश किचन

Related Story

- Advertisement -

तरूणांमध्ये फेमस डिश आहे ती म्हणजे केप्सा. मित्रांचा ग्रुप एकत्र गेल्यावर हमखास केप्सा ऑर्डर केला जातो. लाजवाब केप्सा खायचा असेल तर लोअर परेल इथल्या लॅविश किचनला नक्की भेट द्या. तिथे मिळतो टेस्टी मिनी चिकन टिक्का केप्सा.

- Advertisement -