घरव्हिडिओलाडक्या 'लक्षाची' मुलगी अभिनयक्षेत्रात

लाडक्या ‘लक्षाची’ मुलगी अभिनयक्षेत्रात

Related Story

- Advertisement -

लक्ष्मीकांत बेर्डेची लाडकी लेक स्वानंदी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. स्वानंदी बेर्डे ही ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे.

- Advertisement -