घरव्हिडिओलाईट हाऊस कॅफे | आंतरराष्ट्रीय पदार्थांसोबत मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी 

लाईट हाऊस कॅफे | आंतरराष्ट्रीय पदार्थांसोबत मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी 

Related Story

- Advertisement -
कॅफे म्हटला की, आपल्या डोळ्यासमोर फक्त कॉन्टीनेंटल पदार्थ येतात. पण या पदार्थांसोबत खास मालवणी पदार्थांचाही यात समावेश करण्यात आला आहे. चिकन सागोती आणि वडे, कोळंबी सुका, घावणे, कोथिंबीर वडी असे चमचमीत पदार्थ शाकाहारी आणि मासांहारी खवय्यांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
- Advertisement -