जाहिरातबाजी न करता काम करा

Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ माय महानगर ‘ने नवमतदातारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळेस आपल्या कामाची जाहिरातबाजी न करता प्रत्येक पक्षाने काम केली पाहिजे असं मत तरुण पिढीने व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here