Viral : मुख्यमंत्र्यांची नक्कल करताहेत भक्ती – पिहू

Mumbai

सध्या लॉकडाऊनमुळे बच्चे कंपनी घरातच अडकून पडले आहेत. अभ्यास, खेळ आणि आपल्या कलागुणांना वाव देण्यावर त्यांचा सर्व वेळ जात आहे. अशात अभिनयाची चुणूक दाखवण्यातही ही लहान मुलं मागे नाहीत. वारंवार वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नक्कल नवी मुंबईतील जुईनगर येथे राहणाऱ्या भक्ती आणि पिहू या दोन मुली करत आहेत. मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतल्यावर ते कसे बोलतात. हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here