घरव्हिडिओराज्यात कधी आणि कुठे होणार मतदान

राज्यात कधी आणि कुठे होणार मतदान

Related Story

- Advertisement -

लोकसभा २०१९ मध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण ४ टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राज्यात ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत जाहिर केले.

- Advertisement -