उत्तर-पश्चिम मतदारसंघाचा किंग कोण?

Mumbai

लोकसभा निवडणुकीत यंदा उत्तर-पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेना-काँग्रेस अशी टक्कर पहायला मिळत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम असा सामना रंगला असून, कोण बाजी मारणार याचे उत्तर २३ मे रोजी मिळेल. पण या मतदारसंघातील मतदारांना काय वाटतंय, नेमक्या काय आहेत या मतदारसंघात  समस्या याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने