Valentine Day: ‘चॉकलेट’ शेपमध्ये व्यक्त करा प्रेम

Mumbai

‘व्हॅलेंटाईन डे’साठी आपण आपल्या प्रियजनांना अनेकदा चॉकटलेस देऊन खूश करण्याचा प्रयत्न करतो. एखादा गोड पदार्थ देऊन तिचं किंवा त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. पण जर या चॉकलेट्समध्ये आपल्याला काही तरी वेगळेपण देता आले तर… मोनिका भौड ही तरुणी चॉकलेट्सचे विविध शेप तयार करते. जे तुम्ही आपल्या व्हॅलेंटाईनला गिफ्ट म्हणून देऊ शकता.