Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळबोध, बाष्कळ विधाने

बाळबोध, बाष्कळ विधाने

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांनी एककीडे आपली विरोधी पक्षाची भूमिका समजून घेऊन गेल्या वर्षभरात वागायला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असणारे चंद्रकांतदादा पाटील मात्र अतिशय बाळबोध, बाष्कळ वागत आहेत. वशील्याने बसलेली व्यक्ती ही अधिक काळ टिकणार नसून, लवकरच या पदावर तरूण चेहरा येणार हे आता स्पष्ट आहे.

- Advertisement -