देवेंद्र फडणवीसांनीही केला योगा!

Mumbai

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या वांद्र्यातल्या योगा गार्डनमध्ये योगा प्रात्याक्षिक केलं. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रीयो यांनी देखील प्रात्याक्षिकामध्ये सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here