सांगली महापूर | ब्रह्मनाळ बोट दुर्घटनेनंतर आजी-मुलाच्या फोटोमागची खरी घटना

Mumbai

सांगलीच्या महापूरात ८ ऑगस्ट रोजी ब्रह्मनाळ या गावात मदतकार्य करणारी बोट उलटून १७ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एका आजीचा लहान मुलासोबतचा मृतावस्थेतील एक फोटो व्हायरल झाला. ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली होती. त्या बाळाच्या आईसोबत आम्ही संवाद साधलाय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here