गडकिल्ल्यावर डेस्टिनेशन वेडिंगला परवानगी; डॉ. अमोल कोल्हेंची टिका

Mumbai

राजस्थानचे किल्ले हे निवासी किल्ले होते. मात्र महाराष्ट्रातले किल्ले हे युद्धात वापरले जात होते. त्यामुळे राजस्थानसारखे महाराष्ट्रात गडकिल्ल्यावर डेस्टिनेशन वेंडिग करणे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे होईल, अशी भावना शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.