दबंगमध्ये काम करायला नको होतं – माही गिल

mumbai

दबंग खान सलमानच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्रत्येकजण शोधत असतो. पण ‘गँगस्टर’फेम माही गिल मात्र सलमानच्या ‘दबंग’मध्ये काम करुन पस्तावतेय!