मकर संक्रांतीनिमित्त करा काळ्या कपड्यांची खास खरेदी

Mumbai

वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीला खासकरून काळे कपडे घातले जातात. नवविवाहित तरुणींसाठी मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवसात महिला घरात हळदीकुंकू करतात या दिवशी नवविवाहित तरुणीला काळी साडी आणि हलव्याचे दागिने घातले जातात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here