आणि आर्चीने चेहऱ्यावर मेकअप चढवला

Mumbai

रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची मुख्य भूमिका असणारा मेकअप हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात रिंकू ने आपल्या भूमिकेविषयी सांगितले.