‘मेकअप’च्या संपूर्ण टीमने सांगितला चित्रपटाचा अनुभव

‘मेकअप’ या मराठी चित्रपटातील गाण्याचे लाँचींग पार पडले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यावेळी चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार उपस्थित होतो. यावेळी संपूर्ण टीमने चित्रपटाबदद्ल अनेक गमती जमती सांगितल्या.