घरव्हिडिओमाहिम कंदील गल्लीतला झगमगाट आणि त्यामागची मेहनत

माहिम कंदील गल्लीतला झगमगाट आणि त्यामागची मेहनत

Related Story

- Advertisement -

मुंबईतल्या माहिम परिसरात एल.जे. रोडवर दरवर्षी स्थानिक नागरिक घरच्या घरी कंदील तयार करुन त्याची विक्री करतात. आता हा रोड माहिम कंदील गल्ली म्हणून चांगलाच प्रसिद्ध झालाय. इथले अनेक मराठी कुटुंब गेल्या ७० वर्षांपासून घरी कागद, कापड आणि ग्राहकांच्या मागणीनुसार प्लास्टिकचे कंदील बनवून त्याची विक्री करतात. माय महानगरने कंदील बनवण्यापासून ते विक्रीला आणण्यापर्यंतचा प्रवास तुमच्यासमोर आणला आहे.

- Advertisement -