ममता बॅनर्जींनी शिकवलं सोशल डिस्टंसींग

Mumbai

करोना व्हायरस विरोधात सध्या संपूर्ण देश लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना घराबाहेर पडू नका आणि सोशल डिस्टंस पाळा असा सल्ला दिला आहे. मात्र अजूनही याबाबत नागरिक गंभीर आहेत असं दिसत नाहीये. त्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: रस्त्यावर उतरून लोकांना सोशल डिस्टंस कसा पाळावा याची शिकवण दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here