घरव्हिडिओहा आनंदाचा क्षण - मनोहर जोशी

हा आनंदाचा क्षण – मनोहर जोशी

Related Story

- Advertisement -

आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी बंगल्याचे हस्तांतरण करण्यात आले. हा आनंदाचा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे हे अप्रतिम व्यक्तिमत्त्व होते. त्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणे, हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे, असे मनोहर जोशी म्हणाले. तसेच मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी देखील हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.

- Advertisement -