सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूला धडकी भरवणारे मनोहर पर्रिकर

Mumbai

विक्की कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात पर्रिकरांवर आधारलेली भुमिका अभिनेता योगेश सोमण यांनी साकारली आहे. सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि अमलबजावणी करेपर्यंत पर्रिकरांनी पाळलेली गुप्तता, त्यांची धीरगंभीरता या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here