‘१२ डिसेंबरला पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबद्दल कळेलच’

Mumbai

पंकजा मुंडेच काय अनेक लोक सेनेच्या वाटेवर आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत १२ डिसेंबरलाच कळेल. भाजपमध्ये असंतोष आहे का याबाबत मी बोलणार नाही अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत यांनी दिली.