शिवसेना अंदाज लावत नाही, फक्त जिंकते

Mumbai
शिवसेना अंदाज लावत नाही, फक्त जिंकते

आम्ही किती जागा जिंकू याचा अंदाज बांधत नाही, तर जिंकायचं म्हणजे जिंकायचं या हेतून लढतो - उद्धव ठाकरे

आपलं महानगर - My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 21, 2019
काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक पट्टे भगवे होणार आहेत.
https://www.facebook.com/mymahanagar/videos/359460955004524/