दहीहंड्या रद्द झाल्याने दहीहंडी पथकं नाराज

Mumbai

मुंबईसह ठाण्यात मोठ्या प्रमाणात दहीहंडी रद्द झाल्याने दहीहंडी पथकाला मोठा फटका बसला आहे. तसेच जिथे दहीहंड्या आहेत तेथे यावर्षी पैसे देण्यापेक्षा आयोजक ट्रॉफी देत आहेत. त्यामुळे गोविंदा नाराज.